Shaheed Diwas: 11 rare photos related to Bhagat Singh
Shaheed Diwas : भगत सिंग यांच्यासंबंधित 11 दुर्मिळ फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 2:03 PM1 / 101910 सालचा भगत सिंग व त्यांच्या आई विद्यावती यांचा फोटो2 / 10भगत सिंग यांनी केलेल्या उपोषणादरम्यानचे हे पोस्टर आहे.3 / 10हे भगत सिंग यांचे घड्याळ आहे. आपल्या मित्राला त्यांनी हे घड्याळ भेटस्वरुपात दिले होते. खाकी शर्टदेखील सिंग यांचेच आहे.4 / 10भगत सिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी विधानभवनावर फेकलेला बॉम्ब. या बॉम्बचा स्फोट झाला नाही व दोघांविरोधात पुरावा प्राप्त झाला.5 / 10भगत सिंग व बटुकेश्वर दत्त यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली एफआयआरची प्रत6 / 10लाहोरचे हेच ते ठिकाण जेथे भगत सिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशी देण्यात आली होती.7 / 10भगत सिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, त्याचे अधिकृत फर्मान असलेली प्रत.8 / 10हे तेच कारागृह आहे जेथे भगत सिंग यांनी भेदभावाविरोधात उपोषण केले होते.9 / 10भगत सिंग यांच्या मृत्यूचा दाखला.10 / 10भगत सिंग यांच्या मृत्यूचा दाखला. आणखी वाचा Subscribe to Notifications