दिवाळीच्या निमित्ताने प्रकाशमय झालेला शरयू नदीचा काठ आणि अन्य मंदिरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 21:45 IST
1 / 4दिवाळीच्या निमित्ताने अयोध्येत शरयू नदीच्या तीरावर मातीचे दिवे प्रज्वलित केले. 2 / 4दीपोत्सवाच्या निमित्ताने शरयू नदीचा काठ रोषणाईने उजळून निघाला होता. 3 / 4लेझर लाईटसमध्ये उजळलेले गांधीनगर येथील स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर. 4 / 4रोषणाईने उजळलेले अमृतसर येथील सुवर्ण मंदिर, दिवाळीच्या निमित्ताने ही रोषणाई करण्यात आली होती.