Shocks damage in South Goa due to the ominous storm
ओखी वादळामुळे दक्षिण गोव्यातील शॅक्सचं नुकसान By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2017 3:42 PM1 / 5बाणावली समुद्र किनाऱ्यावर शॅकमध्ये पाणी शिरलं आहे. (छाया- पिनाक कल्लोळी)2 / 5सेर्नाभाटी समुद्र किनारी शॅकमध्ये पाणी शिरलं आहे. (छाया- पिनाक कल्लोळी)3 / 5मोबार समुद्र किनारी शॅकमधील सामान अशा प्रकारे बाहेर काढून ठेवण्यात आलं. (छाया- पिनाक कल्लोळी)4 / 5केळशी समुद्र किनारी टेहळणी करणारं नौदलाचं हेलिकॉप्टर.(छाया- पिनाक कल्लोळी)5 / 5ओखी चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे समुद्राचं रौद्र रूप पाहायला मिळातं आहे.(छाया- पिनाक कल्लोळी) आणखी वाचा Subscribe to Notifications