Shravan Special: These are the most famous Shiva temples in India
Shravan Special: ही आहेत भारतातील सर्वात प्रसिद्ध शिव मंदिरं By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 4:10 PM1 / 7 अमरनाथ गुफा- भारतातल्या जम्मू-काश्मीरमधल्या अमरनाथाच्या दर्शनासाठी लांबून भाविक येत असतात. 2 / 7काशी विश्वनाथ मंदिर- वाराणसीतलं काशी विश्वनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. वाराणसीत शिव मंदिराचं दर्शन घेण्यासाठी पर्यटक लांबून येतात. 3 / 7केदारनाथ मंदिर- उत्तराखंडमधील केदारनाथमधलं मंदिरही भारतातल्या प्रसिद्ध शिव मंदिरांपैकी एक आहे. 4 / 7लिंगराज मंदिर- ओडिशातील भगवान शिवाचं लिंगराज मंदिर हे सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. या भव्य मंदिराला पाहण्यासाठी अनेक पर्यटक इथे येत असतात. 5 / 7मल्लिकार्जुन- आंध्र प्रदेशच्या कुरनूल भागातील भगवान शिवाचं मंदिर हे पुरातन आहे. या मंदिरातील नक्षीकाम पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते. 6 / 7मुरुदेश्वर शिव मंदिर- अरबी समुद्राच्या किना-यावर भगवान शिवाची दुसरी सर्वात मोठी मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. 7 / 7रामेश्वरम- तामिळनाडूतल्या रामनाथपूरम जिल्ह्यातील शिवाचं मंदिर चार धामच्या यात्रेतील एक तीर्थक्षेत्र आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications