Snowfall in Gulmarg in Kashmir; Tourist bliss
काश्मीरमधल्या गुलमर्गमध्ये बर्फवृष्टी; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 11:12 PM1 / 5जम्मू-काश्मीर म्हणजे भारताचं नंदनवनच. गेल्या अनेक वर्षांपासून दिवसांपासून या नंदनवनावर दहशतवाद्यांची छाया आहे. पण कलम 370 हटवल्यानंतर हा भागात काहीशी शांतता नांदू लागली आहे. 2 / 5आज काश्मीरमधल्या गुलमर्गमध्ये मोसमातली पहिली बर्फवृष्टी झाली असून, या नंदनवनात पुन्हा चैतन्य संचारलं. 3 / 5या बर्फवृष्टीमुळे पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. हिमवृष्टीमुळे पांढरे शुभ्र दिसणारे डेरेदार वृक्ष सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.4 / 5जम्मू-काश्मीरमध्ये सलग सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे वातावरण अधिक थंड झाले आहे. 5 / 5जम्मूच्या लेहमध्ये उणे 17, गुलमर्गमध्ये उणे 12, पहलगाममध्ये उणे 14 तर कटरामध्ये 4.2 आणि श्रीनगरमध्ये उणे 5.2 अंशापर्यंत किमान तापमानाचा पारा घसरला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications