By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 15:16 IST
1 / 4हिमाचलमध्ये दीड महिन्यानंतर मंगळवारी पाऊस पडला आणि शिमला व सिरमौरमध्ये सीजनमधील पहिली बर्फवृष्टी झाली.2 / 4उत्तराखंडच्या देहरादूनमधील गढवाल भागात जोरदार बर्फवृष्टी झाली. 3 / 4या सीजनमध्ये 40 दिवसांनंतर शिमल्यात बर्फवृष्टी झाली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास सुरू झालेली बर्फवृष्टी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 4 / 4बर्फवृष्टीमुळे शिमल्यातील 143 मार्ग बंद करण्यात आले असून ते सुरू व्हायला तीन-चार दिवस लागू शकतात.