... so doctors wear blue clothes
...म्हणून निळ्या रंगाचे कपडे परिधान करतात डॉक्टर By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 10:55 PM1 / 6बऱ्याचदा रुग्णालयात डॉक्टर निळे कपडे परिधान करताना पाहायला मिळतात. 2 / 6जेव्हा एखादे ऑपरेशन करायचे असते तेव्हा ह्या रंगाचे कपडे डॉक्टर परिधान करतात. त्यामागेसुद्धा एक विशेष कारण आहे. 3 / 6वर्ष 1914मध्ये एक प्रभावशाली डॉक्टरांनी हा पारंपरिक पांढरा पोशाख हिरव्या रंगात बदलला, त्यानंतर तो एक ट्रेंडच बनला आहे. 4 / 6तथापि काही डॉक्टर निळे कपडे देखील घालतात. जर तुम्ही ध्यान दिले असेल तर तुमच्या लक्षात आले असेल की रुग्णालयात पडद्याचा रंगही हिरवा किंवा निळा हा असतो.5 / 6त्याशिवाय रुग्णालयातील कर्मचार्यांचे कपडे आणि मुखवटेसुद्धा हिरवे किंवा निळे आहेत. 6 / 6अशा परिस्थितीत प्रश्न पडतो की हिरव्या किंवा निळ्या रंगात असे काय विशेष आहे, जे इतर कोणत्याही रंगात नाही? आणखी वाचा Subscribe to Notifications