शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Solar Eclipse 2020 : दुर्लभ योग! सूर्याने रंग बदलले; पहा सूर्यग्रहणाची टिपलेली छायाचित्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 11:18 AM

1 / 12
गुजरातच्या गांधीनगरमध्ये सूर्य ग्रहणाची सुरुवात अशी दिसत होती.
2 / 12
इथं हे सूर्यग्रहण दुपारी 1.32 वाजेपर्यंत दिसणार आहे. कंकणाकृती सूर्यबिंब 11.42 मिनिटांनी दिसणार आहे.
3 / 12
अमृतसर आणि महाराष्ट्रात टिपण्यात आलेला सूर्यग्रहणाचा फोटो.
4 / 12
राजस्थानमध्ये सूर्य ग्रहण असे दिसत आहे.
5 / 12
हरियाणामध्ये सूर्यग्रहण असे दिसले.
6 / 12
दुबईमध्ये चंद्राच्या कलेप्रमाणे सूर्याला ग्रहण लागले होते.
7 / 12
ओमानमध्ये सूर्यग्रहण असे दिसले.
8 / 12
पीन होल प्रोजेक्टरमधून ग्रहण असे दिसत होते.
9 / 12
वनप्लस मोबाईलच्या वॉटर रिफ्लेक्टरमधून टिपलेले ग्रहणाचे छायाचित्र.
10 / 12
ग्रहणाची सावली पाडूनही पाहता येते.
11 / 12
सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे खूप धोक्याचे आहे. यामुळे हे ग्रहण काळी काच, काळा गॉगल यातून पहावे लागणार आहे. एवढीही तयारी नसेल तर तुम्हाला यूट्यूब चॅनल Slooh वर लाईव्ह पाहता येणार आहे. NASA देखील ग्रहण लाईव्ह प्रक्षेपित करणार आहे.
12 / 12
वाराणसीमध्ये ढगाळ वातावरणातही सूर्यग्रहण दिसत होते.
टॅग्स :surya grahanसूर्यग्रहण