Srinagar low temperature of minus 4 degrees Celsius, snow lamps on the Dal Lake
श्रीनगरचं तापमानही उणे 4 अंश सेल्सियस, दल लेकवर बर्फाच्या लाद्या By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 10:30 PM1 / 8दिल्ली, पंजाब आणि उत्तर प्रदेशसह जम्मू-काश्मीरमध्ये थंडीमुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालं आहे. 2 / 8श्रीनगरचं तापमानही उणे 4 अंश सेल्सियसपर्यंत खाली आलं आहे.3 / 8काश्मीरमध्ये तापमान घसरल्यामुळे दल लेक गोठलं आहे. 4 / 8पर्यटकांचं आवडत ठिकाण असलेल्या दल लेकवर बर्फाच्या लाद्या तयार झाल्या आहेत. 5 / 8दल लेक गोठल्यामुळे बोटिंग सेवाही बंद करण्यात आली आहे. 6 / 8 बोटींमध्येही पाण्याचा बर्फ झाल्यानं बर्फ फोडून पाणी बाहेर काढावं लागत आहे. 7 / 8दल लेकवर जमा झालेला बर्फ तोडायलाच फार वेळ लागतो.8 / 8दल लेकचा बाहेरचा आणि आतील दोन्ही भाग बर्फाने गोठला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications