Statues of sculptors in the capital Delhi!
राजधानी दिल्लीत शिल्पकारांनी साकारले रावणारे पुतळे! By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 3:33 PM1 / 4देशभरात नवरात्रौत्सवाची धूम पाहायाला मिळते आहे. दसरा अवघ्या दोन दिवसांवर आला असताना दसऱ्यासाठी सगळीकडे विशेष तयारी सुरू आहे.2 / 4दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचं दहन करण्याची पद्धत आहे. त्यासाठी बाजारात मोठमोठे रावणाचे पुतळे बनविले जात आहेत.3 / 4दिल्लीमध्ये शिल्पकारांनी विविध रंगाचे रावणाचे भलेमोठे पुतळे तयार केले आहेत. 4 / 4दिल्लीतील तितारपूर भागात रावणाचे हे भलेमोठे पुतळे पाहायला मिळत आहेत. या पुतळ्यांसमोर सेल्फी काढण्यासाठी लोकही गर्दी करत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications