शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतीय स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेले कोणार्कचे सूर्यमंदिर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2018 5:28 PM

1 / 6
ओदिशा राज्यातील कोणार्क येथील सूर्यमंदिर जगप्रसिद्ध आहे. भारतीय स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून कोणार्कच्या सूर्यमंदिराकडे पाहिले जाते.
2 / 6
वेळोवेळी झालेल्या आक्रमणांमुळे येथील मूर्ती भग्नावस्थेत आहेत.
3 / 6
दगडात कोरलेल्या या मंदिराच्या भिंतींवर आकर्षक कोरीवकाम करण्यात आलेले आहे.
4 / 6
मंदिराच्या बाह्यभागावरील कोरिवकामाचा एक नमुना
5 / 6
मंदिरामधील कोरीव काम
6 / 6
कोणार्कमधील सूर्यमंदिर हे रथाच्या आकारामध्ये कोरण्यात आलेले असून, तेथील दगडावर रथाची चाकेही कोरण्यात आलेली आहेत.
टॅग्स :historyइतिहासcultureसांस्कृतिक