काश्मीर खोऱ्यात मनमोहक बर्फवृष्टी मात्र जनजीवन झालं विस्कळीत, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 15:32 IST
1 / 5केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील ४८ तासांत अतिबर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच आवश्यक अशा उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. 2 / 5केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील ४८ तासांत अतिबर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच आवश्यक अशा उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. 3 / 5केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील ४८ तासांत अतिबर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच आवश्यक अशा उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. 4 / 5केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील ४८ तासांत अतिबर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच आवश्यक अशा उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. 5 / 5केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीर आणि लडाखमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढील ४८ तासांत अतिबर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच आवश्यक अशा उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.