These are the major and historic cities of India situated on the banks of the river
ही आहेत नदीकिनारी वसलेला भारतातील मोठी आणि ऐतिहासिक शहरे By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 4:18 PM1 / 7जगातील विविध देशांमध्ये त्या त्या देशातील प्रमुख शहरे नदीकिनारी वसलेली दिसून येतात. भारतातही नदीकिनारी वसलेली अशी काही शहरे आहेत ज्यांचे महत्त्व फार मोठे आहे. आज जाणून घेऊया नदीकिनारी वसलेल्या भारतातील प्रमुख शहरांविषयी. 2 / 7हरिद्वार हे उत्तराखंडमध्ये गंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले धार्मिक शहर आहे. येथे कुंभमेळ्याचे आयोजन होते.3 / 7प्रयागराज हे उत्तर प्रदेशमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या संगमावर वसलेले शहर आहे. येथे कुंभमेळ्याचे आयोजन होते.4 / 7वाराणसी हे उत्तर प्रदेशमधील एक धार्मिक शहर आहे. येथे काशी विश्वनाथाचे मंदिर आहे. 5 / 7बिहारची राजधानी असलेले पाटणा शहर गंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. 6 / 7आग्रा शहर यमुना नदीच्या किनाऱ्यावर वसले आहे. येथील ताजमहाल जगप्रसिद्ध आहे. 7 / 7देशाची राजधानी दिल्लीदेखील यमुना नदीच्या किनाऱ्यावर वसलेली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications