हे आहेत गतवर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी झालेले चित्ररथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 23:39 IST
1 / 7गतवर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा लोकमान्य टिळकांच्या जीवनपटाची माहिती देणारा चित्ररथ सहभागी झाला होता.2 / 7प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी झालेला ओदिशा राज्याचा चित्ररथ3 / 7आसामच्या चित्ररथामध्ये स्थानिक सांस्कृतिक ठेव्याचा अंतर्भाव होता.4 / 7शिक्षण प्रसाराचे महत्त्व समजावून देण्यावर दिल्लीच्या चित्ररथामधून भर देण्यात आला होता.5 / 7संचलनात सहभागी झालेला गोव्याचा चित्ररथ.6 / 7जम्मू-काश्मीरच्या चित्ररथामधून राज्यातील हिवाळ्यातील काळाचे दर्शन घडवण्यात आले होते.7 / 7माजी सैनिकांचा चित्ररथ.