शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ही आहेत भारतातील दुर्गम तीर्थक्षेत्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 4:17 PM

1 / 5
अमरनाथ - जम्मू-काश्मीरमध्ये असलेल्या अमरनाथ देवस्थानाची यात्रा सर्वात कठीण मानली जाते.
2 / 5
वैष्णौदेवी - माता वैष्णौदेवी मंदिराची यात्राही भक्तांची परीक्षा घेणारी असते.
3 / 5
हेमकुंड साहीब - उत्तराखंडमधील चमोली येथे असलेल्या हेमकुंड साहीबचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना 19 किमीची चढण चढावी लागते.
4 / 5
बद्रिनाथ - दोन पर्वतांच्या मध्ये असलेल्या बद्रिनाथ मंदिराचा मार्गही खडतर मानला जातो.
5 / 5
कैलास मानसरोवर - पवित्र मानल्या जाणाऱ्या कैलास मानसरोवर यात्रेसाठीही खडरत मार्ग पार करावा लागतो. या यात्रेचा रस्ता चीनमधून जातो.
टॅग्स :newsबातम्या