These are some typical places in the historic Indore city
ही आहेत ऐतिहासिक इंदूर शहरातील काही वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणे By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 10:50 PM1 / 6ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या मध्य प्रदेशमधील इंदूर शहरात काही वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणे आहेत. घेऊया त्यांचा आढावा. 2 / 6इंदूरमधील कांच मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. याचे बांधकाम कापसाचे व्यापारी हुकुमचंद यांनी 20 व्या शतकात केले होते. 3 / 6इंदूरमधील राजवाडा महालाचे बांधकाम सुमारे 200 वर्षांपूर्वी झाले होते. 4 / 6मेघदूत उपवन हा इंदूरमधील सर्वात मोठ्या पार्कांपैकी एक पार्क आहे. 5 / 6कमला नेहरू पार्कमध्ये विविध प्रकारचे पक्षी आणि प्राणी पाहता येतात. 6 / 6गीता भवन हे इंदूरमधील वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण आहे. येथील वास्तूरचना खास असून, हे ठिकाण सर्वधर्मसमभावाचा संदेश देते. आणखी वाचा Subscribe to Notifications