These are the top 10 musical instruments in India
भारतातली ही 10 वाद्यं आहेत संस्कृती अन् लोकसंगीताची ओळख By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 3:45 PM1 / 11भारतीय संस्कृती जाणून घेण्याचं संगीत हे उत्तम माध्यम आहे. प्रत्येक सण आणि उत्सवात संगीतानं एक वेगळाच आनंद भारावून जातो. संगीत हे प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहे. संगीत ऐकल्याने आपले मन अगदी प्रसन्न होते. संगीत माणसाला मानसिक स्वास्थ्य प्रदान करते. 'सं' म्हणजे स्वर, 'गी' म्हणजे गीत आणि 'त' म्हणजे ताल होय. संगीत कला ही सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला मानली जाते. संगीतामधून आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो. भारतातली 10 वाद्यं आहेत, जी संस्कृती अन् लोकसंगीताची ओळख करून देतात. 2 / 11पेपा3 / 11ढोलकी4 / 11Padayani Thappu5 / 11अलगोजा6 / 11सुरसिंगार7 / 11गुबगुबा8 / 11पिपाणी9 / 11डमरू10 / 11संबळ11 / 11रावण हत्था आणखी वाचा Subscribe to Notifications