1 / 5अहमदाबादची गुजराती थाळी - या भोजनाच्या ताटामध्ये तुम्ही गुजरातमधील सर्व अन्नपदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.2 / 5व्हेज बिर्याणी ही हैदराबाद शहराची ओळख आहे. 3 / 5पूर्वोत्तर भारातीत शिलाँग या शहराची ओळख तेथील मोमोज हा पदार्थ आहे. 4 / 5मुंबई आणि वडा पाव हे समीकरणच झालं आहे. त्यामुळे वडा पाव ही मुंबईची ओळख बनला आहे. 5 / 5केळीच्या पानात वाढलेले दक्षिण भारतीय पदार्थ हे केरळची ओळख आहे.