Train 18: Country's first engine-less train rolled out, see photo ...
इंजिन नसलेली ‘नेक्स्ट जनरेशन ट्रेन’ ट्रॅकवर, पाहा फोटो... By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 10:15 PM1 / 4भारतीय रेल्वेची नेक्स्ट जनरेशन ट्रेन-18चं (T-18) ट्रायल रन आजपासून सुरु झाले. इंजिन नसलेल्या या ट्रेनला चेन्नईच्या इंटीग्रल कोच फॅक्ट्रीमध्ये बनवण्यात आले आहे.2 / 4ट्रायल पूर्ण झाल्यानंतर ही ट्रेन प्रवाशांसाठी 15 डिसेंबरपासून सुरु होऊ शकते. आधुनिक सुविधा असलेल्या या ट्रेनला बुलेट ट्रेनच्या मॉडेलवर तयार करण्यात आले आहे. 3 / 4या ट्रेनचा वेग 160 किमी प्रती तास आहे. तर शताब्दीचा वेग 130 किमी प्रती तास आहे. ट्रेन-18 मुळे प्रवासाचा वेळ 10 ते 15 टक्क्यांनी कमी होईल. तसेच, या ट्रेनच्या मध्ये 2 एक्जिक्यूटिव कंपार्टमेंट असतील. प्रत्येकात 52 जागा असतील. तर सामान्य डब्यात 78 जागा असतील.4 / 4या ट्रेनच्या प्रतिकृतीसाठी 100 कोटी रुपयांचा खर्च आला असून भविष्यात त्याच्या निर्मितीचा खर्च कमी होईल असा अंदाज आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications