Triple divorce bill approved in Lok Sabha, big success for Muslim women's fight
तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर, मुस्लिम महिलांच्या लढ्याला मोठं यश By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 11:06 PM1 / 5नवी दिल्ली : तिहेरी तलाक विधेयक आज लोकसभेत मंजूर करण्यात आहे. त्यामुळे मुस्लिम महिलांच्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. 2 / 5तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर मुस्लिम महिलांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला.3 / 5केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी तिहेरी तलाक विधेयक गुरुवारी लोकसभेत मांडले. 4 / 5या तिहेरी तलाक विधेयकात काही दुरुस्त्या सुवचण्यात आल्या होत्या. या दुरुस्त्यांवर लोकसभेत आवाजी मतदान घेण्यात आले. या मतदानातून सुचविलेल्या 20 दुरुस्त्या रद्द करण्यात आल्या. 5 / 5दरम्यान, तिहरी तलाक विधेयकावर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यां नी सुचवलेल्या दुरुस्त्यांवरही मतदान झाले. पण त्यांच्यासह इतर काही सदस्यांनी सुचवलेल्या दुरुस्त्याही मतदानाद्वारे फेटाळण्यात आल्या. आणखी वाचा Subscribe to Notifications