By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 22:42 IST
1 / 5देशातील एका मुख्यमंत्र्यांच्या नावावर अवघ्या 2.5 लाख रुपयांची संपत्ती आहे. 2 / 5हे मुख्यमंत्री देशातील सर्वात गरीब आणि चांगल्या प्रतिमेचे मुख्यमंत्री आहेत.3 / 5त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये आता केवळ 9 हजार 720 रुपये असून त्यांच्याकडे 1 हजार 80 रुपये रोख आहेत. 4 / 5त्यांच्या मालकीचे ४३२ स्क्वेअरमीटरचे एक लहान घर आहे, ज्याची किंमत २० लाख आहे. 5 / 5त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांना देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्री म्हणून ओळखलं जातं.