UNESCO Heritage Status in Kumbh Mela!
कुंभमेळ्याला युनेस्कोचा हेरिटेज दर्जा ! By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2017 4:12 PM1 / 5 योगासनं आणि नवरोजनंतर युनेस्कोने आता कुंभमेळ्याला हेरिटेज म्हणजेच सांस्कृतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट केलं आहे. 2 / 5दक्षिण कोरियातील जेजू येथे सुरु असलेल्या बैठकीमध्ये कुंभमेळ्याला हेरिटेज यादीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला.3 / 5निवडसमितीने कुंभमेळा हा शांततेत एकत्र येऊन साजरा केला जाणारा पृथ्वीवरील सर्वात मोठा उत्सव असल्याची दखल घेतली आहे.4 / 5पवित्र जलाने स्नान करण्याबरोबरच विविध धार्मिक विधीही कुंभमेळ्याच्या काळामध्ये केले जातात.5 / 5भारताच्या इतिहासाशी आणि सामाजिक सौहार्दाशी जोडलेला तो एक उत्सव असतो. त्याचप्रमाणे या उत्सवात सहभागी होण्याची सर्वांना समान संधी मिळते. आणखी वाचा Subscribe to Notifications