Unseen photos of the first Republic Day Parade
असा होता स्वतंत्र भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन सोहळा By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 2:51 PM1 / 726 जानेवारी 1950 रोजी भारतानं राज्यघटना स्वीकारली आणि लोकशाही अस्तित्वात आली म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद पहिल्या प्रजासत्ताक दिनी सलामी स्वीकारताना2 / 7पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी झालेले डॉ. राजेंद्र प्रसाद. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची परंपरा 1955 सालापासून सुरू झाली. 3 / 7आयर्विन स्टेडिअमवर ध्वजारोहणानंतर तिरंग्याला सलामी देताना डॉ. राजेंद्र प्रसाद 4 / 7पहिल्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात इंडोनेशियाचे अध्यक्ष परदेशी पाहुणे म्हणून उपस्थित होते. 5 / 7भारतीय लष्कराची परेड 6 / 726 जानेवारी 1950 रोजी सी. राजगोपालाचारी यांनी भारताला सार्वभौम प्रजासत्ताक देश म्हणून घोषित केले7 / 7प्रजासत्ताक दिनानिमित्त सादर करण्यात येणा-या परेडची झलक पाहण्यासाठी लोकांची गर्दी आणखी वाचा Subscribe to Notifications