शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Uttar Pradesh Exit Poll 2022: युपीत 8 एक्झिट पोलचं भाजप विजयावरच शिक्कामोर्तब, जाणून घ्या आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2022 9:52 PM

1 / 11
उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांसाठीचे विविध वृत्तवाहिन्यांचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. यामधील 8 वेगेवगळ्या एजन्सीजच्या एक्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशात भाजपालाच विजयी दाखविलं आहे.
2 / 11
उत्तर प्रदेशात भाजपला जवळपास प्रत्येक पक्षाने 220 पेक्षा अधिक जागांवर विजय दाखवला आहे. केवळ, इंडिया टीव्हीच्या सर्वेक्षणात 180 ते 220 जागा दिसून येतात. मात्र, भाजपचा पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्यावरही 8 ही एजन्सीचे एकमत दिसून येते.
3 / 11
झी न्यूजचा एक्झीट पोल भाजपा - 223-248 सपा - 138-157 बसपा - 5-11 काँग्रेस - 4-9 अन्य - 3-5
4 / 11
इंडिया टुडे एक्झिट भाजपा -288-326 सपा -71- 101 बसपा -3-9 कांग्रेस -1-3 अन्य -2-3
5 / 11
न्यूज24-चाणक्यची आकडेवारी भाजपा - 294 सपा - 105 बसपा - 02 कांग्रेस - 01 अन्य- 01
6 / 11
टाइम्स नाऊ वीटो भाजपा - 225 सपा - 151 बसपा - 14 काँग्रेस - 09 अन्य- 4
7 / 11
रिपब्लिक Matrize भाजपा - 262-277 सपा - 119-134 बसपा - 7-15 काँग्रेस - 03-08 अन्य- 00
8 / 11
रिपब्लिक P Marq भाजपा - 240 सपा - 140 बसपा - 17 काँग्रेस - 00 अन्य- 02
9 / 11
(इंडिया टीवी ग्राउंड जीरो) भाजपा - 180-220 सपा - 168-208 बसपा - 2-12 काँग्रेस - 2-8 अन्य - 2-4
10 / 11
इंडिया न्यूज, जन की बात भाजपा- 222-260 सपा- 135-165 बसपा- 4-9 काँग्रेस- 1-3 अन्य- 3-4
11 / 11
एबीपी सी वोटरचा सर्वे भाजपा+ - 228-244 सपा+ - 132-148 बसपा - 13-21 काँग्रेस- 04-08 अन्य- 02-06
टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election Results 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाcongressकाँग्रेसyogi adityanathयोगी आदित्यनाथ