Uttar Pradesh's rail fatal accident
उत्तर प्रदेशात रेल्वेचा भीषण अपघात By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2017 9:44 PM1 / 7उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. पुरी हरिद्वार कलिंग उत्कल एक्स्प्रेसचे 10 डबे रुळावरुन घसरले आहेत2 / 7या भीषण अपघातात 23 जणांचा मृत्यू तर 65 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.3 / 7एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्य सुरु आहे. 4 / 7रेल्वे हरिद्वारला जात असताना संध्याकाळी पाच वाजून 46 मिनिटांनी हा अपघात झाला. 5 / 7रेल्वेने मृतांच्या नातेवाईकांसाठी 3.5 लाखांची तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. 6 / 7मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, 35 रुग्णवाहिका, जेवणाची पाकिटं तसंच एसआरटीसीची आणि खासगी बसेस पाठवण्यात आल्या आहेत.7 / 7पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही घटनेवर शोक व्यक्त केला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications