कुठे रांगोळी, कुठे दिव्यांची आरास तर कुठे आतिषबाजी...भारतात नववर्षाचं दणक्यात स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2018 11:36 IST
1 / 5अमृतसरमध्ये पतंग उडवून नववर्षाचं स्वागत करण्यात आलं2 / 5कोचीमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी दिव्यांची आरास करण्यात आली3 / 5हैदराबादमधील महिला नववर्षानिमित्त घराबाहेर रांगोळी काढताना4 / 5मुरादाबादमध्ये तरुणांनी जल्लोषात नववर्षाचं स्वागत केलं5 / 5शिमल्यात नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी चांगलीच गर्दी केली होती