Corona Vaccine: कोणती लस घ्यायची, तुम्हीच ठरवा की...; देशभरात उपलब्ध होणार आठ लसी, जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 11:07 AM
1 / 10 कोरोनाप्रतिबंधक लसीकरण मोहिमेला देशात १६ जानेवारीपासून झोकात सुरुवात झाली. एप्रिलमध्ये दिवसाला ४० लाख डोस असा उच्चांक गाठल्यानंतर लसीकरण मोहिमेचा वेग मंदावला. लसींचा तुटवडा हा मुद्दा त्यासाठी कारणीभूत ठरला. मात्र, आता नजीकच्या काळात देशात तब्बल आठ लसी उपलब्ध होणार आहेत. 2 / 10 फायझर, ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका, मॉडर्ना, नोव्हाव्हॅक्स, सायनोफॉर्म, सायनोव्हॅक 3 / 10 फायझर प्रकार : एमआरएनए मंजुरी मिळाल्याची तारीख : ३१ डिसेंबर २०२० 4 / 10 ॲस्ट्राझेनेका प्रकार : व्हेक्टर मंजुरी मिळाल्याची तारीख : १५ फेब्रुवारी २०२१ 5 / 10 मॉडर्ना प्रकार : व्हेक्टर मंजुरी मिळाल्याची तारीख : ३० एप्रिल २०२१ 6 / 10 सायनोफॉर्म प्रकार : इनॲक्टिव्ह मंजुरी मिळाल्याची तारीख : ७ मे २०२१ 7 / 10 सायनोव्हॅक प्रकार : इनॲक्टिव्ह मंजुरी मिळाल्याची तारीख : १ जून २०२१ 8 / 10 डिसेंबरपर्यंत देशात २५० कोटीहून अधिक लसमात्रा उपलब्ध असतील. सर्व देशवासीयांचे लसीकरण वर्षअखेरपर्यंत करण्याचा प्रयत्न 9 / 10 जुलैपासून दररोज १ कोटी लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट 10 / 10 लसींचा दुष्काळ संपणार असल्याने प्रत्येकाला कोणत्या लसीचा डोस घ्यायचा, हे ठरविण्याचा पर्याय प्राप्त होणार आणखी वाचा