A white sheet covered by mountain ranges in Kashmir
काश्मीरमध्ये डोंगररांगांनी ओढली सफेद चादर By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 4:30 PM1 / 5हिवाळा सुरु झाल्यानंतर उत्तर भारतातील पर्यटक बर्फवृष्टीची वाट पाहत असतात. 2 / 5बुधवारी पहाटे काश्मीरच्या जनतेने मोसमातील पहिलीच बर्फवृष्टी अनुभवली. 3 / 5. सोनमर्ग, गंदरबाल जिल्हा आणि आसपासच्या भागांमध्ये बुधवारी पहाटे तीन-चारच्या सुमारास बर्फवृष्टी झाली.4 / 5सोनमर्ग, गंदरबाल जिल्ह्यातील डोंगररांगांनी सफेद चादर अंगावर ओढल्याचे चित्र आहे. जम्मू-श्रीनगरच्या काही भागात पाऊसही कोसळला. 5 / 5भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार जम्मूमध्ये पाऊस कोसळेल तसेच काश्मीरमध्ये उंचावरील प्रदेशात आणखी बर्फवृष्टीची शक्यता आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications