शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Year Ender 2019 : ट्विटरवर #loksabhaelections2019, #chandrayaan2 यासह 'हे' हॅशटॅग जास्त चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 1:20 PM

1 / 11
बघता बघता 2019 हे वर्ष संपायला आलय अन् 2020 हे नवं वर्ष जवळ येतय. पण, 2019 हे वर्ष अनेक चांगल्या-वाईट घटनांनी चर्चेत आलं. विशेष म्हणजे, सोशल मीडियामुळे सर्वांपर्यंत या घटना पोहोचल्या. यातच ट्विटर इंडियाने भारतात यंदा सर्वाधिक जास्त हॅशटॅग (#) कोणता वापरला, याची माहिती दिली आहे. यामध्ये लोकसभा, चांद्रयान, पुलवामा हल्ला, बालाकोटमधील सर्जिकल स्ट्राईक, जम्मू-काश्मीरमधील कलम 370 आणि वर्ल्डकप यांसारखे मुद्दे चर्चेत राहिल्याचे म्हटले आहे.
2 / 11
#loksabhaelections2019 हा सर्वाधिक जास्त ट्विट करण्यात आलेल्या हॅशटॅग यंदा ट्विटरवर पाहायला मिळाला.
3 / 11
दुसऱ्या क्रमांकावर #chandrayaan2 हा हॅशटॅग आहे.
4 / 11
क्रीडा विश्वात #cwc19 जास्तकरून ट्रेंडिगमध्ये राहिला.
5 / 11
तिसऱ्या क्रमांकावर #pulwama आहे.
6 / 11
चौथ्या क्रमांकावर #article370 आहे.
7 / 11
मनोरंजन क्षेत्रात सर्वाधिक ज्यास्त रिट्विट तमीळ एंटरटेनमेंट इंडस्ट्रीच्या नावावर आहे. यासाठी #Bigil@ ट्रेंडिगमध्ये होता.
8 / 11
#Diwal हा सुद्धा हॅशटग ट्विटरवर ट्रेंडिग राहिला आहे.
9 / 11
एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत #avengersendgame चा सुद्धा समावेश आहे.
10 / 11
याशिवाय, #AyodhyaVerdict नवव्या क्रमांकावर राहिला आहे.
11 / 11
दहाव्या क्रमांकावर #Edmubarak हा हॅशटॅग दिसून आला.
टॅग्स :Twitterट्विटर