Deep Festival for the conservation of Pandavkada river
पांडवकडा नदी संवर्धनासाठी दीप महोत्सव By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2018 11:29 PM1 / 5खारघर शहरातील पांडवकडा धबधबा हा सर्वाच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. (छायाचित्र- वैभव गायकर)2 / 5नवी मुंबईसह रायगड, मुंबई उपनगरातून पर्यटक याठिकाणी पावसाळ्यात आवर्जून भेट देत असतात. 3 / 5 मात्र पांडवकडा नदीची झालेली दुरवस्था पाहता या नदीला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. 4 / 5 या नदीचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने खारघर शहरात पांडवकडा दीप महोत्सवाचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. 5 / 5या नदीचे पावित्र्य जपण्यासाठी व भविष्यात येथील नागरिकांना पांडवकडा नदीच्या संवर्धनासाठी अशा प्रकारचे आयोजन केले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications