तुर्भे एमआयडीसीतील केमिकल कंपनीत लागली भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 12:55 IST
1 / 5नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीत अग्नितांडव2 / 5अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न3 / 5 Mechemco Resins Pvt Ltd या केमिकल कंपनीमध्ये लागली आग4 / 5मंगळवारी (17 ऑक्टोबर) सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती5 / 5आगीमध्ये परिसरातील स्कूटर जळून खाक