शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिबांच्या नावासाठी टाळ मृदंगाच्या गजरात अभंग वाणीतून आंदोलन, मोठा पोलीस बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 11:32 AM

1 / 16
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांचे सिडको भवनपर्यंत आंदोलन सुरु आहे. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन पोलिसांनी सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक सकाळी आठ ते रात्री आठच्या दरम्यान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात नवी मुंबईसह पनवेल, उरण, कल्याण डोंबिवली, पालघर आदी परिसरातून अनेक आंदोलक सहभागी झाले आहेत. आंदोलक टाळ मृदंगाच्या गजरात अभंग वाणीतून आंदोलन करत आहेत. या आंदोलनच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच, सिडको भावनासमोर मोठ्या प्रमाणात बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. (सर्व फोटो - संदेश रेणोसे, नामदेव मोरे, वैभव गायकवाड)
2 / 16

3 / 16

4 / 16

5 / 16

6 / 16

7 / 16

8 / 16

9 / 16

10 / 16

11 / 16

12 / 16

13 / 16

14 / 16

15 / 16

16 / 16

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ