After 22 years, India won gold medal in women's world weightlifting championship
22 वर्षानंतर महिला वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला मिळाले गोल्ड मेडल By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 4:57 PM1 / 4वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत साईखोम मीराबाई चानूने 194 किलो वजन उचलून नवीन विश्वविक्रम रचला आहे. 2 / 4अशी कामगिरी करणारी चानू दुसरी भारतीय वेटलिफ्टर आहे. 22 वर्षांपूर्वी कर्णम मल्लेश्वरीने भारताकडून पहिली वर्ल्ड चॅम्पियन बनली होती. 3 / 448 किलो वजनी गटात पहिल्यांदा 85 किलो आणि दुस-यांना 109 किलो वजन उचलून चानूने सुवर्णपदकावर नाव कोरले. 4 / 4पोडियमवर पदक स्विकारण्यासाठी उभं राहिल्यानंतर भारताचा तिरंगा पाहून चानूच्या डोळयात अश्रू तरळले. आणखी वाचा Subscribe to Notifications