Commonwealth games 2018 These 8 players make India proud
88 वर्षांमध्ये जमलं नाही ते 'या' आठ खेळाडूंनी 'करुन दाखवलं' By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2018 6:04 PM1 / 9भारताची 'आयर्न लेडी' अशी ओळख असणाऱ्या मेरी कोमने राष्ट्रकुल स्पर्धेत पहिलवहिलं पदक जिंकलं.2 / 9अवघ्या 15 वर्षांच्या अनीश भानवाल याने 25 मीटर रॅपिड फायर प्रकारात सुवर्णपदक पटकावले.3 / 9मनिका बत्रा हिने टेबल टेनिसमध्ये सांघिक आणि वैयक्तिक प्रकारात चमकदार कामगिरी केली. त्यामुळे भारताला टेबल टेनिसच्या महिला एकेरी आणि सांघिक या दोन्ही प्रकारात सुवर्णपदक जिंकता आले. 4 / 9अवघ्या 16 वर्षांच्या मनू भाकेर हिने 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी करून दाखविली. 5 / 923 वर्षांच्या मीराबाई चानू हिने वेटलिफ्टिंगच्या 48 किलो वजनी गटात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.6 / 9भालाफेकीत सुवर्णपदक जिंकत नीरज चोप्रा याने भारतीयांना सुखद धक्का दिला. 7 / 9सायना आणि पी.व्ही. सिंधू यांच्यामुळे बँडमिंटनचे सुवर्ण आणि रौप्यपदक भारताच्या खात्यात जमा झाले. 8 / 9सायना नेहवाल हिने अंतिम फेरीत भारतच्याच पी.व्ही. सिंधूला नमवत सुवर्णपदकावर नाव कोरले. 9 / 9सुशील कुमारने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. आणखी वाचा Subscribe to Notifications