OMG: २३ कोटींच्या गाड्या अन् २८ कोटींची सुपर बोट; या खेळाडूचा थाट पाहून व्हाल अवाक्!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 11:01 IST
1 / 16क्रीडापटू आणि विविध क्षेत्रातील सेलिब्रेटी यांना महागड्या गाड्या आणि बाईक्सच प्रेम हे सर्वांना माहित आहे. भारतात महेंद्रसिंग धोनीच्या बाईक्सच्या कलेक्शनची अधिक चर्चा आहे... पण धोनीपेक्षाही भारी कलेक्शन या खेळाडूकडे आहे. त्याला धोनीसारखे बाईकवेड नसले तरी त्याच्याकडील कार आणि खासगी बोट पाहून तुम्ही अवाक् व्हाल... 2 / 16जगातील श्रीमंत खेळाडूंत समावेश असलेल्या बॉक्सिंगपटू कोनोर मॅक्ग्रेगोर याच्या कार्स आणि याच ( बोट) कलेक्शन पाहणार नाही. कोनोर मॅक्ग्रेगोर याचकडे २३ कोटींच्या गाड्या आहेत आणि २८ कोटींची खासगी बोट आहे. 3 / 16गाड्यांच्या कलेक्शनमधे दोन लॅम्बॉर्गीनी, चार रोल्स रॉयल्स आणि लक्झरी बेनस्पोक्स याच आहे. UFC स्टारने नुकतीच निवृत्ती जाहीर केली. त्याची एकूण संपत्ती ही ९६० कोटींच्या घरात आहे. ३१ वर्षीय खेळाडूचं कलेक्शन पाहून तुम्ही थक्क व्हाल. 4 / 16ROLLS-ROYCE GHOST - २ कोटी २५ लाख5 / 16ROLLS-ROYCE PHANTOM DROPHEAD COUPE - २ कोटी ९० लाख6 / 16CADILLAC ESCALADE - ७१ लाख ३२ हजार7 / 16LAMBORGHINI AVENTADOR ROADSTER - २ कोटी ६२ लाख8 / 16BMW i8- १ कोटी ८ लाख9 / 16MCLAREN 650S - 1 कोटी 90 लाख10 / 16MERCEDES-AMG S550 COUPE- 1 कोटी 5 लाख11 / 16RANGE ROVER- 85 लाख12 / 16Lamborghin- 1 कोटी 46 लाख13 / 16Lamborghin- 1 कोटी 46 लाख14 / 16Lamborghin- 1 कोटी 46 लाख15 / 16Lamborghin- 1 कोटी 46 लाख16 / 16Lamborghin- 1 कोटी 46 लाख