Handwara Militant Attack: we will give you reply; Babita Phogat warns terrorists svg
Handwara Militant Attack: जवाब जरूर मिलेगा; बबिता फोगाटचा दहशतवाद्यांना इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 10:59 AM1 / 5काश्मीरमधील हंदवाडा येथे सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात जवळपास 13 तास चाललेल्या चकमकीत कर्नल, मेजर आणि 3 जवान शहीद झाले. 2 / 544 वर्षीय कर्नल आशुतोष शर्मा 21 राष्ट्रीय रायफल्सच्या बटालियनचे कमांडिंग होते. शनिवारी सायंकाळी साडेपाचनंतर कमांडर मेजर अनुज सूद (30), नायक राजेश कुमार (29), लान्स नायक दिनेश सिंह ( 24) आणि जम्मू-काश्मीरचे पोलीस उपनिरीक्षक सागीर पठाण उर्फ काझी (41) हे त्याच्यासमवेत होते. 3 / 5त्यांनी घरात प्रवेश करून अडकलेल्या कुटुंबाला बाहेर काढले खरे; परंतु ते स्वतःला वाचवू शकले नाहीत. दहशतवाद्यांच्या गोळीबारात ते शहीद झाले. या शहीदांना कुस्तीपटू बबिता फोगाटनं श्रद्धांजली वाहिली.4 / 5तिनं ट्विट केलं की,''देशाच्या रक्षणासाठी हसतहसत प्राणाची आहुती देणाऱ्या जवानांना वंदन. त्यांच्या त्यागाचा भारताला अभिमान आहे.''5 / 5यापुढे बबितानं ट्विट केलं की,''उत्तर नक्की मिळेल.'' आणखी वाचा Subscribe to Notifications