शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

धक्कादायक; Racing Carमध्ये इतिहास घडवणारी महिला रेसर बनली 'Porn Star', अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 1:24 PM

1 / 14
पुरुषांची मक्तेदारी असलेल्या सुपर कार रेसिंगमध्ये रेनी ग्रेसीनं ऐतिहासिक पाऊल ठेवले होते. पुरुषांची ही मक्तेदारी रेनी मोडून काढेल असा विश्वास सर्वांना वाटला होता.
2 / 14
ऑस्ट्रेलियाच्या सुपर कार रेसिंगमध्ये ट्रॅकवर उतरलेली ती पहिली महिला रेसर होती आणि तिला पाहून अनेक महिला या क्षेत्राचा गांभीर्यानं विचार करू लागले होते.
3 / 14
2013 आणि 2014मध्ये तिनं Porsche Carrera Cup Australia Championship स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेत सहभागी होणारी ती पहिली महिला रेसर ठरली होती. अल्पावधीतच तिनं सर्वांचे लक्ष वेधले.
4 / 14
पण, सात वर्षांच्या रेसिंग करिअरनंतर अचानक तिनं पॉर्न स्टार बनण्याचा निर्णय घेतला. कार रेसिंग करणं आता पॅशन राहिलं नाही, असं ती म्हणाली.
5 / 14
25 वर्षीय रेनीच्या निर्णयानं अनेकांना धक्का बसला असेल, परंतु तिला याची पर्वा नाही. या निर्णयानं आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत झाल्याचे तिनं सांगितलं.
6 / 14
डेली डेलेग्राफशी बोलताना तिनं सांगितलं की,''या निर्णयानं माझी व कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. मी स्वप्नातही एवढा पैसा पाहिला नव्हता आणि आता माझ्यासाठी ते महत्त्वाचे आहे.''
7 / 14
''लोकं मला काय बोलतात, त्याची मला पर्वा नाही. मी चांगली रक्कम कमावत आहे आणि माझ्या निर्णयावर मी ठाम आहे,''असं तिनं सांगितले.
8 / 14
कार रेसिंग करून पुरेसा पैसा मिळत नव्हता.. तिला तिच्या कार विकाव्या लागल्या. त्यामुळे तिनं हा टोकाचा निर्णय घेतला.
9 / 14
सुरुवातीला न्यूड फोटो अपलोड करून ती आठवड्याला लाखभर रुपये कमवत होती, त्यानंतर तिनं सेक्स व्हिडीओ अपलोड करण्यास सुरुवात केली.
10 / 14
तिच्या कुटुंबीयांनीही या निर्णयाला पाठींबा दिला आहे. आता ती आठवड्याला 13,43,017 इतके कमावते.
11 / 14
तिच्या कुटुंबीयांनीही या निर्णयाला पाठींबा दिला आहे. आता ती आठवड्याला 13,43,017 इतके कमावते.
12 / 14
तिच्या कुटुंबीयांनीही या निर्णयाला पाठींबा दिला आहे. आता ती आठवड्याला 13,43,017 इतके कमावते.
13 / 14
तिच्या कुटुंबीयांनीही या निर्णयाला पाठींबा दिला आहे. आता ती आठवड्याला 13,43,017 इतके कमावते.
14 / 14
तिच्या कुटुंबीयांनीही या निर्णयाला पाठींबा दिला आहे. आता ती आठवड्याला 13,43,017 इतके कमावते.
टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलिया