Indian women boxers dominate world boxing championship
वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पिअनशिपमध्ये भारतीय महिला बॉक्सर्सचा बोलबाला By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 4:40 PM1 / 5भारतीय महिला बॉक्सर्सनी वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पिअनशिपमध्ये शेवटच्या दिवशी पाच सुवर्णपदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली. 2 / 5भारताकडून नितू (48 किलो), ज्योती गुलिया (51 किलो), साक्षी चौधरी (54 किलो), अंकुशिता बोरो (64 किलो) आणि शशी चोप्रा (57 किलो) यांनी सुवर्णपदक जिंकलं. 3 / 5नितूने अंतिम सामन्यात कझाकिस्तानच्या झाजिराला 5-0 ने हरवत सुवर्णपदक आपल्या नावे केलं. 4 / 5ज्योतीने रशियाच्या एकातेरिना मोलचानोवाचा 5-0 ने पराभव करत दुसरं सुवर्णपदक आपल्या नावे केलं. 5 / 5अंकुशिताने अंतिम सामन्यात रशियाच्या एकातेरिना डेनिकचा 4-1 ने पराभव केला. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट बॉक्सर म्हणून तिची निवड करण्यात आली. आणखी वाचा Subscribe to Notifications