In Iran Women Reached Azaadi Stadium To Watch Football Match After 1979
इराणमध्ये इतिहास घडला! फुटबॉल स्टेडियममध्ये पहिल्यांदाच मिळाला महिलांना प्रवेश By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 9:44 PM1 / 7इराणच्या आजादी स्टेडियममध्ये अनेक वर्षांची प्रथा मोडीत काढण्यात यश आलं आहे. जवळपास 35 हजार महिलांनी एकत्र येत स्टेडियममध्ये फुटबॉल मॅच पाहिली. 2 / 7गुरुवारी आजादी स्टेडियममध्ये इराण आणि कंबोडियामध्ये फिफा क्वालिफायर मॅच बघण्यासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. 3 / 71979 मध्ये महिलांना या स्टेडियम जाण्यापासून बंदी घालण्यात आली होती. इस्लामिक रिवॉल्यूशननंतर महिलांना प्रवेश बंदी होती. आता हा कायदा संपुष्टात आला आहे. 4 / 715 जुलै रोजी हा निर्णय घेण्यात आला. फिफा 2022 च्या क्वालिफायर मॅचसाठी महिलांना मॅच बघण्याची परवानगी मिळणा आहे. 5 / 715 जुलै रोजी हा निर्णय घेण्यात आला. फिफा 2022 च्या क्वालिफायर मॅचसाठी महिलांना मॅच बघण्याची परवानगी मिळणा आहे. 6 / 715 जुलै रोजी हा निर्णय घेण्यात आला. फिफा 2022 च्या क्वालिफायर मॅचसाठी महिलांना मॅच बघण्याची परवानगी मिळणा आहे. 7 / 715 जुलै रोजी हा निर्णय घेण्यात आला. फिफा 2022 च्या क्वालिफायर मॅचसाठी महिलांना मॅच बघण्याची परवानगी मिळणा आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications