1 / 7Avenger Series चा EndGame सध्या चर्चेत आहे. या सीरिजमधल्या अन्य सुपरहिरोजप्रेमाणे हल्क ( Hulk) ची क्रेझही चाहत्यांमध्ये आहे. पण, असा धिप्पाड व्यक्ती खऱ्या जीवनात असता तर काय झाले असते, असा विचार नक्की डोक्यात घर करतो. असा विचार पडणाऱ्यांना इराणमध्ये हल्क अस्तित्वात असल्याची माहिती आम्ही देऊ इच्छितो. इराणचा बॉडिबिल्डर साजाद घारीबी हा हुबेहुब हल्कसारखा दिसत आहे आणि त्याची शरिरयष्टीही हल्कसारखीच आहे. पाहा फोटो2 / 7Avenger Series चा EndGame सध्या चर्चेत आहे. या सीरिजमधल्या अन्य सुपरहिरोजप्रेमाणे हल्क ( Hulk) ची क्रेझही चाहत्यांमध्ये आहे. पण, असा धिप्पाड व्यक्ती खऱ्या जीवनात असता तर काय झाले असते, असा विचार नक्की डोक्यात घर करतो. असा विचार पडणाऱ्यांना इराणमध्ये हल्क अस्तित्वात असल्याची माहिती आम्ही देऊ इच्छितो. इराणचा बॉडिबिल्डर साजाद घारीबी हा हुबेहुब हल्कसारखा दिसत आहे आणि त्याची शरिरयष्टीही हल्कसारखीच आहे. पाहा फोटो3 / 7Avenger Series चा EndGame सध्या चर्चेत आहे. या सीरिजमधल्या अन्य सुपरहिरोजप्रेमाणे हल्क ( Hulk) ची क्रेझही चाहत्यांमध्ये आहे. पण, असा धिप्पाड व्यक्ती खऱ्या जीवनात असता तर काय झाले असते, असा विचार नक्की डोक्यात घर करतो. असा विचार पडणाऱ्यांना इराणमध्ये हल्क अस्तित्वात असल्याची माहिती आम्ही देऊ इच्छितो. इराणचा बॉडिबिल्डर साजाद घारीबी हा हुबेहुब हल्कसारखा दिसत आहे आणि त्याची शरिरयष्टीही हल्कसारखीच आहे. पाहा फोटो4 / 7Avenger Series चा EndGame सध्या चर्चेत आहे. या सीरिजमधल्या अन्य सुपरहिरोजप्रेमाणे हल्क ( Hulk) ची क्रेझही चाहत्यांमध्ये आहे. पण, असा धिप्पाड व्यक्ती खऱ्या जीवनात असता तर काय झाले असते, असा विचार नक्की डोक्यात घर करतो. असा विचार पडणाऱ्यांना इराणमध्ये हल्क अस्तित्वात असल्याची माहिती आम्ही देऊ इच्छितो. इराणचा बॉडिबिल्डर साजाद घारीबी हा हुबेहुब हल्कसारखा दिसत आहे आणि त्याची शरिरयष्टीही हल्कसारखीच आहे. पाहा फोटो5 / 7Avenger Series चा EndGame सध्या चर्चेत आहे. या सीरिजमधल्या अन्य सुपरहिरोजप्रेमाणे हल्क ( Hulk) ची क्रेझही चाहत्यांमध्ये आहे. पण, असा धिप्पाड व्यक्ती खऱ्या जीवनात असता तर काय झाले असते, असा विचार नक्की डोक्यात घर करतो. असा विचार पडणाऱ्यांना इराणमध्ये हल्क अस्तित्वात असल्याची माहिती आम्ही देऊ इच्छितो. इराणचा बॉडिबिल्डर साजाद घारीबी हा हुबेहुब हल्कसारखा दिसत आहे आणि त्याची शरिरयष्टीही हल्कसारखीच आहे. पाहा फोटो6 / 7Avenger Series चा EndGame सध्या चर्चेत आहे. या सीरिजमधल्या अन्य सुपरहिरोजप्रेमाणे हल्क ( Hulk) ची क्रेझही चाहत्यांमध्ये आहे. पण, असा धिप्पाड व्यक्ती खऱ्या जीवनात असता तर काय झाले असते, असा विचार नक्की डोक्यात घर करतो. असा विचार पडणाऱ्यांना इराणमध्ये हल्क अस्तित्वात असल्याची माहिती आम्ही देऊ इच्छितो. इराणचा बॉडिबिल्डर साजाद घारीबी हा हुबेहुब हल्कसारखा दिसत आहे आणि त्याची शरिरयष्टीही हल्कसारखीच आहे. पाहा फोटो7 / 7Avenger Series चा EndGame सध्या चर्चेत आहे. या सीरिजमधल्या अन्य सुपरहिरोजप्रेमाणे हल्क ( Hulk) ची क्रेझही चाहत्यांमध्ये आहे. पण, असा धिप्पाड व्यक्ती खऱ्या जीवनात असता तर काय झाले असते, असा विचार नक्की डोक्यात घर करतो. असा विचार पडणाऱ्यांना इराणमध्ये हल्क अस्तित्वात असल्याची माहिती आम्ही देऊ इच्छितो. इराणचा बॉडिबिल्डर साजाद घारीबी हा हुबेहुब हल्कसारखा दिसत आहे आणि त्याची शरिरयष्टीही हल्कसारखीच आहे. पाहा फोटो