1 / 9मिक्स्ड मार्शल आर्ट्समधील प्रसिद्ध खेळाडू जिना कॅरानो हिनं काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर टॉपलेस फोटो पोस्ट केला होता. पण, इंस्टाग्रामनं तिचा हा फोटो डिलीट केला. 2 / 9इंस्टाग्रामच्या म्हणण्यानुसार तिचा हा फोटो आपत्तिजनक होता. त्यामुळे तो हटवण्यात आला.3 / 9इंस्टाग्रामच्या या कारवाईनंतर जिना चांगलीच भडकली. हा अभिवक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचे तिनं ट्विट केलं. तिनं लिहिलं की,''मी कोणत्याच नियमांचं उल्लंघन केलेलं नाही.''4 / 9जिनाच्या टॉपलेस फोटोवर ब्राझिलची जियु-जित्सु मास्टर रेंजो ग्रेसी यांनी नाराजी व्यक्त केली होती. 5 / 9त्यांनी लिहिलं की, तुला अंगप्रदर्शन करण्याची गरज नाही. तू अशीच खुप सुंदर दिसतेस. त्यामुळे अशा फोटोंची तुला गरज नाही.''6 / 9जिनानं मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये 8 पैकी 7 सामने जिंकले आहेत. 7 / 9तिनं हॉलिवूडच्या चित्रपटांतही काम केलं आहे. फास्ट अँड फ्युरियस 6 आणि डेडपूल या सुपरहिट चित्रपटात ती दिसली होती.8 / 9तिनं हॉलिवूडच्या चित्रपटांतही काम केलं आहे. फास्ट अँड फ्युरियस 6 आणि डेडपूल या सुपरहिट चित्रपटात ती दिसली होती.9 / 9तिनं हॉलिवूडच्या चित्रपटांतही काम केलं आहे. फास्ट अँड फ्युरियस 6 आणि डेडपूल या सुपरहिट चित्रपटात ती दिसली होती.