OMG: 11 वर्ष सुरू होतं लपूनछपून प्रेम; स्टार खेळाडूचा सावत्र बहिणीसोबत साखरपुडा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 22:43 IST
1 / 7MOTOGP स्टार खेळाडू मिग्यूएल ऑलिव्हेईरानं नुकतंच सावत्र बहीण आंद्रेईया पिमेंटा हिच्याशी साखरपुडा केला.2 / 7ही दोघंही वयाच्या 13व्या वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. 11 वर्ष त्यांनी लपूनछपून प्रेम केलं आणि 2019मध्ये त्यांनी जाहीर कबुली दिली.3 / 7पिमेंटा ही 24 वर्षांची असून ऑलिव्हेईरा याच्या वडिलांची दुसरी पत्नी क्रिस्टीना हीची ती मुलगी आहे. 4 / 7मिग्यूएलच्या घरच्यांनीही हे नातं मान्य केलं आहे. ही दोघं लवकरच लग्नही करणार आहेत.5 / 7मिग्यूएलच्या घरच्यांनीही हे नातं मान्य केलं आहे. ही दोघं लवकरच लग्नही करणार आहेत.6 / 7मिग्यूएलच्या घरच्यांनीही हे नातं मान्य केलं आहे. ही दोघं लवकरच लग्नही करणार आहेत.7 / 7मिग्यूएलच्या घरच्यांनीही हे नातं मान्य केलं आहे. ही दोघं लवकरच लग्नही करणार आहेत.