शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PHOTOS : ऑलिम्पिकमधील बोल्ड ॲथलीट! प्रत्येक खेळाडूशी शारीरिक संबंध? कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 2:40 PM

1 / 10
नुकताच पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा शेवट झाला. अमेरिका, चीन, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी पदकांच्या यादीत अव्वल स्थान कायम राखले.
2 / 10
अनेक खेळाडूंनी आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केले, तर काही महिला खेळाडूंनी आपल्या सौंदर्याने क्रीडा विश्वाला भुरळ घातली. यातीलच एक आघाडीचे नाव म्हणजे एलिका श्मिट (Alicia Schmidt).
3 / 10
जर्मनीची धावपटू एलिकाने तिच्या ग्लॅमरस लूकने सर्वांचे लक्ष वेधले. तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. ४×४०० मीटर मिश्र रिले प्रकारात ती आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत होती.
4 / 10
पण, तिला पदक जिंकता आले नाही. जर्मन ट्रॅक स्टार एलिका श्मिट हिचे ऑस्ट्रेलियन मॅगझिनने 'जगातील सर्वात सेक्सी ॲथलीट' म्हणून वर्णन केले आहे.
5 / 10
दरम्यान, एलिका श्मिटबाबत सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे. त्याचे कारणही तितकेच अनोखे आहे.
6 / 10
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या एका पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, जगातील सर्वात सुंदर ॲथलीट एलिका श्मिटने खुलासा केला की, तिचे ऑलिम्पिकमील सर्व पुरूष खेळाडूंसोबत शारीरिक संबंध होते. पण, हा दावा खोटा असल्याचे कळते.
7 / 10
एलिका श्मिट सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती नेहमी नवनवीन फोटो शेअर करत असते.
8 / 10
एलिका श्मिटचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जर्मनीचा रिले संघ ४×४०० मीटर रिलेमध्ये सातव्या स्थानावर राहिला अन् पदकाला मुकला.
9 / 10
एलिका श्मिटचा जन्म ८ नोव्हेंबर १९९८ रोजी जर्मनीमध्ये झाला होता. ती एक मॉडेल देखील आहे.
10 / 10
world sexiest athlete म्हणून प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या एलिकाच्या तिच्याच रिले संघातील खेळाडूंशी वाद झाला होता.
टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Social Mediaसोशल मीडियाGermanyजर्मनी