By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 17:35 IST
1 / 6सिंधूने यावेळी तेजस या लढाऊ विमानामधून उड्डाण केले.2 / 6सिंधूने यावेळी सहवैमानिकाची भूमिका बजावली.3 / 6तेजस या लढाऊ विमानामधून उड्डाण करणारी सिंधू ही पहिली महिला ठरली आहे.4 / 6तेजस या लढाऊ विमानाची निर्मिती भारतामध्येच करण्यात आली आहे.5 / 6बंगळुरुमध्ये भारतीय वायूदलाने एअर शोचे आयोजन केले होते. यावेळी सिंधूने यामध्ये सहभाग घेतला होता.6 / 6बंगळुरुमध्ये भारतीय वायूदलाने एअर शोचे आयोजन केले होते. यावेळी सिंधूने यामध्ये सहभाग घेतला होता.