Shocking : French Olympic hopeful climber Luce Douady, 16, dies after cliff fall
Shocking : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत दाखवणार होती दम; पण 16 व्या वर्षीच विश्वविजेत्या खेळाडूला मृत्यूनं कवटाळलं By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 3:34 PM1 / 10टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत फ्रान्सचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज असलेल्या 16 वर्षी कनिष्ठ विश्वविजेत्या गिर्यारोहक ( climber ) ल्युसी डौआडीचे निधन झाली. 2 / 10काही दिवसांपूर्वी सराव करताना 150 मीटरवरून खाली पडली. 3 / 1016 वर्षीय खेळाडू आपल्या मित्रांसह साऊथ इस्टर्न सिटीत हँडरलच्या आधारानं गिर्यारोहण करत होती आणि त्याचवेळी तिचा तोल केला अन् तिला गंभीर दुखापत झाली.4 / 10फ्रेंच माऊंटन गिर्यारोहक फेडरेशननं या वृत्ताला दुजोरा दिला. 5 / 10टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठीती सज्ज होती आणि तिला प्रमुख दावेदार मानले जात होते.6 / 10कोरोना व्हायरसमुळे टोक्यो स्पर्धा पुढे ढकलण्यात आली असताना क्रीडा विश्वाला धक्का देणारी घटना घडली. कनिष्ठ जागतिक स्पर्धेतील विजेत्या ल्युसीनं जगाचा निरोप घेतला.7 / 10 2019च्या युरोपियन क्लायम्बिंग अजिंक्यपदस्पर्धेत तिनं कांस्यपदक जिंकलं होतं.8 / 10 त्याच वर्षी तिनं कनिष्ठ जागतिक स्पर्धा जिंकली. नंतर European Women's Youth Difficulty Championship स्पर्धेत ती तिसरी आली होती,9 / 10 त्याच वर्षी तिनं कनिष्ठ जागतिक स्पर्धा जिंकली. नंतर European Women's Youth Difficulty Championship स्पर्धेत ती तिसरी आली होती,10 / 10 त्याच वर्षी तिनं कनिष्ठ जागतिक स्पर्धा जिंकली. नंतर European Women's Youth Difficulty Championship स्पर्धेत ती तिसरी आली होती, आणखी वाचा Subscribe to Notifications