By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 15:37 IST
1 / 3भारताचा नेमबाज शहजार रिझवी याने पहिल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषकात विक्रमी सुवर्णपदक जिंकले. मूळचा मेरठचा असलेला रिझवी याने मेक्सिकोतील गुवादालाझारा शहरात सुरू असलेल्या या स्पर्धेच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारातील अंतिम फेरीत २४३.३ इतक्या विश्वविक्रमी गुणांची नोंद केली2 / 3जितू राय आणि मेहुली घोष यांना मात्र कांस्यवर समाधान मानावे लागले. 3 / 3मेहुलीनेदेखील १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य जिंकले. त्याने २२८.४ गुणांची नोंद केली.