शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये रॉजर फेडरर अव्वल; टॉप 100 मध्ये एकच भारतीय!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 11:19 AM

1 / 11
स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडररनं या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. फेडररने 2020मध्ये 106.3 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 802 कोटींची कमाई केली आहे.
2 / 11
दुसऱ्या क्रमांकावर पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याचा क्रमांक येतो. त्याचे वर्षाचे उप्तन्न 792 (105 मिलियन डॉलर) कोटी इतकी आहे.
3 / 11
बार्सिलोना आणि अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी 785 कोटींसह (104 मिलियन डॉलर) तिसऱ्या स्थानावर आहे.
4 / 11
ब्राझिलचा फुटबॉलपटू नेयमार 721 कोटींसह चौथ्या स्थानावर आहे.
5 / 11
अमेरिकेचा बास्केटबॉलपटू लेब्रोन जेम्स 666 कोटी
6 / 11
अमेरिकेचा बास्केटबॉलपटू केव्हीन डुरांट 482 कोटी
7 / 11
अमेरिकेचा बास्केटबॉलपटू स्टीफन करी 561 कोटी
8 / 11
अमेरिकेचा गोल्फपटू टायगर वूड्स 470 कोटी
9 / 11
अमेरिकेचा फुटबॉलपटू किर्क कौसिन्स 456 कोटी
10 / 11
अमेरिकेचा फुटबॉलपटू कार्सन वेंट्स 446 कोटी
11 / 11
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा अव्वल 100 मध्ये असलेला एकमेव भारतीय खेळाडू आहे. 196 कोटींसह तो या क्रमवारीत 66 व्या स्थानावर आहे.
टॅग्स :Roger fedrerरॉजर फेडररCristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोLionel Messiलिओनेल मेस्सीNeymarनेमारVirat Kohliविराट कोहली