खेळाच्या मैदानातील स्वप्नसुंदरी... कोण आहे ही तरूणी, जिच्या फोटोंची रंगलीय तुफान चर्चा (Photos)
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 19:08 IST
1 / 8Aitana Bonmatí Conca Hot & Bold Photos: स्पॅनिश फुटबॉलपटू एटाना बोनमाटी हिला यंदाचा फिफा महिला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.2 / 8२०२३ या वर्षातील तिच्या दमदार कामगिरीसाठी तिचा हा गौरव करण्यात आला. एटानासाठी २०२३ हे वर्ष एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नव्हते. तिने अनेक जेतेपदे पटकावली.3 / 8स्टार खेळाडू असण्यासोबतच एटाना सौंदर्याच्या बाबतीतही अजिबात कमी नाही. जाणून घेऊया तिच्याबद्दल काही रंजक गोष्टी-4 / 8एटाना बोनमाटीने २०२३ साली स्पेनकडून खेळताना संघाला विश्वचषक जिंकून दिला. तिने बार्सिलोनाकडून खेळताना UEFA चॅम्पियन्स लीगचे विजेतेपदही पटकावले.5 / 8अवघ्या २५ वर्षांची असलेल्या एटानाने बॅलन डी'ओर, प्लेअर ऑफ द वर्ल्ड कप आणि यूईएफए प्लेयर ऑफ द इयर हे पुरस्कारही जिंकले.6 / 8आता तिने 2023 चा फिफा सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कारही जिंकला. एटाना बोनमाटी जितकी जबरदस्त खेळाडू आहे, तितकीच ती सुंदरही आहे.7 / 8तिचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. बार्सिलोना आणि स्पेनची खेळाडू असलेली एटाना बोनमाटी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.8 / 8एटाना रोज काही ना काही फोटो किंवा व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिचे सोशल मीडियावर तब्बल १.५० मिलियन फॉलोअर्स आहेत.