शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१६ इंचाचे बायसेप्स! ३ मुलांच्या आईची 'लोखंडा'सारखी बॉडी; महिन्याला करते लाखोंची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 1:59 PM

1 / 7
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील एक सिंगल मदर आपल्या 'लोखंडी' शरीराचे प्रदर्शन करून भरपूर पैसे कमवत आहे. महिलेचे १६ इंच बायसेप्स पाहून भल्याभल्यांची बोलती बंद झाली आहे.
2 / 7
बॉडीबिल्डिंगची क्रेझ केवळ पुरुषांमध्येच नाही तर आता महिलांमध्येही झपाट्याने वाढत आहे. अमेरिकेची सिंगल मदर क्रिस्टीना पार्क्स फर्नांडिस हिला त्याचे इतके वेड लागले होते की तिने आपले शरीर 'लोखंडा'सारखे मजबूत बनवले होते.
3 / 7
क्रिस्टीना पार्क्स फ्रनांडिसचे बॉडी आणि सिक्स पॅक अॅब्स पाहून तरुणांनाही लाज वाटते. आज या आवडीमुळे ती दरमहा २० हजार डॉलर्स (१६ लाख रुपयांहून अधिक) कमवत आहे.
4 / 7
nypost च्या रिपोर्टनुसार, कॅलिफोर्नियाच्या क्रिस्टीनाला तिच्या पतीने सोडून दिले होते. यानंतर तीन मुलांच्या संगोपनाची जबाबदारी तिच्यावर आली. पण क्रिस्टीनाने हार मानली नाही.
5 / 7
तिने आपल्या व्यायामशाळेच्या आवडीचे रूपांतर व्यवसायात केले आणि आज 'ओन्ली फॅन्स'च्या माध्यमातून ती मोठी कमाई करत आहेत. तिला दरमहा १४ ते २० हजार डॉलर्स मिळतात.
6 / 7
तिने आपल्या व्यायामशाळेच्या आवडीचे रूपांतर व्यवसायात केले आणि आज 'ओन्ली फॅन्स'च्या माध्यमातून ती मोठी कमाई करत आहेत. तिला दरमहा १४ ते २० हजार डॉलर्स मिळतात.
7 / 7
ओन्लीफॅन्सवर त्यांचे हजारो सब्सक्राइबर असल्याचे तिने सांगितले. येथे ती आपल्या सुंदर शरीराने आणि सौंदर्याने लोकांना आकर्षित करून पैसे कमवत आहे. इंस्टाग्रामवर तिचे जवळपास ८० हजार फॉलोअर्स आहेत.
टॅग्स :bodybuildingशरीरसौष्ठवAmericaअमेरिका