Stop the road to 15 places in Parbhani district by Farmer's struggle committee
शेतकरी संघर्ष समितीतर्फे परभणी जिल्ह्यात १५ ठिकाणी रस्ता रोको By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 7:04 PM1 / 5रिलायन्स पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान झाले असतानाही विमा दिला नाही़ 2 / 5या प्रकरणी रिलायन्स विमा कंपनीच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत अशी प्रमुख मागणी शेतकरी संघर्ष समितीने केली, यावेळी परभणी रस्त्यावर काही काळ वाहतूक खोळंबली होती 3 / 5गंगाखेड येथेही असेच आंदोलन करण्यात आले 4 / 5यात विमा जोखीम रकमेच्या हेक्टरी ४० हजार रुपये विमा भरपाई द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली 5 / 5गंगाखेडमधून जाणाऱ्या महामार्गावर यामुळे वाहतूक कोंडी झाली होती आणखी वाचा Subscribe to Notifications